बॅंकांच्या कर्जविषयक स्थितीचा आढावा घेणार 

नवी दिल्ली – गेल्या काही दिवसापासून बॅंकिंग क्षेत्रात उघड झालेल्या घोटाळ्याचा विचार करता त्या बॅंकांच्यावर प्रॉम्पट करेक्‍टिव्ह ऍक्‍शन (पीसीए) लावण्यात आली होती.पण आता सरकारकडून त्याची उलट तपासणी करण्यात येणार असून त्या संदर्भातील बैठकीचे आयोजन 17 मे रोजी करण्यात येणार असल्याचे रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने सादर केले आहे.
या बैठकीत सार्वजनिक क्षेत्रामध्ये असणाऱ्या अकरा बॅंकांच्या वरती असणाऱ्या पीसीएच्या संदर्भात उलट तपासणी करण्यात येणार असून त्यातील इतर घटकाच्यावर विस्ताराने चर्चा करण्यात येणार असल्याचे सचिव राजीव कुमार यांनी सांगितले.

17 मे रोजी बोलवण्यात येणाऱ्या चर्चेत सर्व बॅंकांना सहभागी करून घेण्यात येण्याचे आव्हान करण्यात आले आहे.
यात तत्पूर्वी कारवाई करण्यात येणार असल्याची चर्चा घडवून आणणार असून काही कालावधीपर्यंतच कारवाई संबधित बॅंकांवर करण्यात येणार.तर पीसीए लागू न करताही भारतीय अर्थव्यवस्था एका उंचीवर पोहोचवलेली आहे. भांडवल पुरवठा सुरळीत रहावा यासाठी सरकार पुढाकार घेणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)