बुरुडगाव रस्त्यावर घरफोडी

नगर – बुरुडगाव रस्त्यावर घरफोडी झाली असून, याबाबतची माहिती अशी, सुनीता रमेश भांगे (वय-59, रा. लेंडकर मळा, बालिकाश्रम रोड) यांच्या बुरुडगाव रस्त्यावरील शाश्‍वत बंगल्याच्या खिडकीचे लोखंडी ग्रील अज्ञात चोराने तोडून बंगल्यात प्रवेश करत बंगल्यातील दरवाजाच्या पितळी कड्या, तसेच तांब्या पितळेची 7 हजार रुपये किमतीची भांडी चोरल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)