बुरखावरून ट्रोल करणाऱ्यांना ए. आर. रेहमानचे सडेतोड उत्तर !

संगीतकार ए. आर. रेहमानने काही दिवसांपूर्वी आपल्या इन्टाग्रामवर निता अंबानींसोबत त्याच्या पत्नी आणि मुलींचा फोटो शेअर केला होता. या फोटोमुळे ए. आर. रेहमानला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

 

View this post on Instagram

 

The precious ladies of my family ..Khatija ,Raheema and Sairaa with NitaAmbaniji #freedomtochoose

A post shared by @ arrahman on

ए. आर. रेहमान यांनी अधिकृत इन्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. निता अंबानी यांच्यासोबत माझ्या कुटुंबातील महिला खतिजा, रहीमा आणि सायरा फ्रिडम टू चूज असा हॅशटॅगही त्याने पोस्ट केला आहे. या फोटोत खतिजाने बुरखा घातला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर रेहमानला ट्रोल केले आहे. यानंतर रहमान यांनी पुन्हा एक फोटो शेयर केला. या फोटोमध्ये  रेहमानने सांगण्याचा प्रयत्न केला आहे  खतिजाने बुरखा परिधान करणे किंवा नाही हे तिचा वैयक्तिक निर्णय आहे.

 

View this post on Instagram

 

Raheema ,Khatija and Ameen posing for Hello magazine ?

A post shared by @ arrahman on

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)