‘बी दे चेंज’ वॉकथॉन पुण्यात

महिला रग्बी टीमच्या कप्तान वाहबिज भरुचा प्रमुख अतिथी

पुणे: आनंद संघाने आपली ५० वर्ष पुर्ण होण्याच्या औचित्यावर ६ जानेवारी रोजी बी द चेंज नावाच्या वॉकथॉनचे आयोजन केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारती पासुन याची सुरूवात होईल होईल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ग्रामीण वैद्यकीय क्षेत्राचे प्रशिक्षित सर्जन, स्पिरिचुअल डायरेक्टर आनंद संघ डॉ.आदित्य गाइत आणि आरोग्य व वैद्यकीय चिकित्सक डॉ.अमर अगरवाल यांनी याबाबत माहिती दिली.

यावेळी राष्ट्रीय महिला रग्बी टीमच्या कप्तान वाहबिज भरुचा आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर म्हणुन उपस्थित होते. वॉकेथॉननंतर लगेच आनंद संघातर्फे विनामूल्य योग आणि ध्यान कार्यशाळा आयोजित केली जाईल.

“बी द चेंज” शीर्षक असलेले हे वॉकथॉन आरोग्य आणि निरोगीपणासाठी घेतलेला पुढाकार असून ते “हेल्थ क्वेस्ट २०१९” साठी उचललेले पहिले पाऊल आहे. वॉकेथॉनचा उद्देश आहे शारीरिक क्रियाकलापांना प्रोत्साहन देणे आणि निरोगी जीवनशैली स्वीकारणे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)