बीटकॉईनमध्ये सामान्य गुंतवणूकदाराने गुंतवणूक करावी काय?

सामान्य गुंतवणूकदाराने बीटकॉईनमध्ये अजिबात गुंतवणूक करू नये. बीटकॉईनमध्ये मोठी फसवणूक झाली तर सरकार काहीच मदत करू शकणार नाही, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अलीकडेच स्पष्ट केले आहे, तसेच रिझर्व बँकेनेही वेळोवेळी गुंतवणूकदारांना सावध केले आहे. आपल्याला ज्यातले कळत नाही, त्या गुंतवणुकीचा मार्ग निवडू नये, असे म्हटले जाते, त्या न्यायाने बीटकॉईनच्या व्यवहारात आपण पडू नये.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)