बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यात संचारबंदी लागू 

पाटणा : रामनवमीच्या सणाप्रसंगी बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यात हिंदू-मुस्लीम दंगल उफाळून आली आहे. आता हा सण संपल्यानंतरही या दंगलींचे पडसाद उमटत असून जिल्ह्यात काही ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

अनेक ठिकाणी सोमवारीही दगडफेक आणि आगी लावण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे दिसताक्षणीच गोळी घालण्याचे  आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्याच्या शहर भागात संचारबंदी लागू करण्यात आली असून ती पुढील आदेशापर्यंत अस्तित्वात राहणार आहे. सोमवारी येथील जामा मशिदीच्या परिसरातील 50 दुकानांना आगी लावण्यात आल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)