बियॉन्ड द क्लाऊड्सचा ट्रेलर रिलीज

मुंबई : ईरानी फिल्ममेकर माजिद मजीदीच्या  बियॉन्ड द क्लाऊड्स  या  सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. भारतीय पृष्ठभूमीवर आधारित सिनेमा बियॉन्ड द क्लाऊड्स चा ट्रेलर सोमवारी प्रदर्शित झाला. या सिनेमात  ईशान खट्टर अभिनेत्री मालविका मोहननसोबत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. बहिण – भावाच्या प्रेमळ नात्यावर हा सिनेमा आहे.

बियॉन्ड द क्लाऊडमधून बॉलिवूडमध्ये डेब्यू  करणाऱ्या ईशानचं या सिनेमांत नाव आमिर असून, या चित्रपटाच्या माध्यमातून त्याची मोठं होण्याची महत्वकांक्षा दाखवण्यात आली आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)