बिटकॉईन घोटाळा प्रकरणी सनी लिओनीसह अनेक सेलिब्रिटी अडचणीत ?

बिटकॉईन घोटाळा प्रकरणात अनेक सेलिब्रिटी अडचणीत येण्याची शक्‍यता आहे. अभिनेत्री सनी लिओनी, नेहा धुपिया, झरीन खान, सोनल चौहान, हुमा कुरेशी यांनी बीटकॉईनचे प्रमोशन केल्याचा दावा करण्यात आला आहे. बिटकॉईनच्या सुमारे दोन हजार कोटींच्या या घोटाळ्यात, अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा यांना ईडीने समन्स बजावले होते.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज कुंद्रांची ईडीच्या अधिकाऱ्यांनी 9 तास चौकशी केली. बिटकॉईन प्रकरणात पुणे पोलिसांनी मुख्य आरोपी अमित भारद्वाज याला अटक केली होती. यानंतर झालेल्या चौकशीत बॉलिवूडमधल्या अनेकांची या घोटाळ्यात नावे बाहेर आली. याच घोटाळ्यात राज कुंद्राचं नाव बाहेर आल्यानंतर त्यांचीही चौकशी करण्यात आली. अमित भारद्वाज या मुख्य आरोपीने एक वेबसाईट सुरु करुन अनेकांना कोट्यवधींचा चुन्हा लावला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)