बिटकॉइन म्हणजे काय ?

पुणे : बिटकॉइन ही ऑनलाईन क्रिप्टोकरन्सी ब्लॉकचेनवर आधारित तंत्रज्ञान आहे. संगणक गणिती प्रक्रियेद्वारे कोडी (अलगॅरिदम) सोडवत बिटकॉइनची निर्मिती होते. कोडी न सोडवता कोणालाही चलनाच्या संख्येत फेरफार करता येत नाही. प्रत्येक व्यवहारासाठी एक विशिष्ठ कोडे उपलब्ध करून दिले जाते. बिटकॉइन विकत घेताना एक विशिष्ट कोड संबंधित व्यक्तीस मिळतो, त्याआधारे गुंतवणुकदारांचे ई-वॉलेट तयार होऊन त्यालाही बहुअंकी पासवर्ड दिला जातो. बिटकॉइनचा व्यवहार करताना ट्रान्सफरसाठी संबंधित पासवर्ड महत्त्वपूर्ण असतो, त्यातून बिटकॉइन खरेदी-विक्रीचा आभासी व्यवहार सुरू राहतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)