बिचुकले जवळ पिकअपला अपघात 5 युवक जखमी

सातारा – जेजुरीला निघालेल्या पिकअपला अपघात झाल्याने पाच युवक जखमी झाले. जखमी युवकांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

कऱ्हाड तालुक्‍यातील मुळेवाडी येथील शेखर मधुकर मदने, राहूल शिवाजी शिरतोडे, महेश सुर्यकांत मदने, निलेश सुभाष मदने, आतिष प्रकाश मदने हे देवदर्शनासाठी जेजुरीला निघाले होते. गुरूवारी रात्री बाराच्या सुमारास बिचुकले, ता. कोरेगाव येथे त्यांच्या गाडीला अपघात झाला. अपघातात पाचही युवक जखमी झाले. त्यांच्या जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सूरू आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)