‘बिग बॉस’ जिंकल्यावर ‘शिल्पा शिंदे’ने विकास गुप्ताला ओळखण्यास दिला नकार

‘बिग बॉस सीजन ११’ शेजारी बनून सहभागी झालेल्या सब्यासाची सत्पथीच्या जन्मदिनी रविवारी पार्टीचे आयोजन केले होते. सीजन ची विनर शिल्पा शिंदे, फाइनलिस्ट विकास गुप्ता, पुनीश शर्मा आणि बरेच सेलिब्रिटी पार्टी मध्ये सहभागी झाले.

बिग बॉसच्या घरात या सदस्यांनी एकमेकांना खूप त्रास दिला, भांडण केली पण, बाहेर येताच त्यांच्यामध्ये चांगली  मैत्री दिसून आली. सीजनच्या सुरुवातीला शिल्पा शिंदे आणि विकास गुप्ता यांच्यामध्ये बरीच भांडणे झाली. नंतर त्या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. पण रविवारी शिल्पा शिंदेचा पार्टी मध्ये जातानाचा व्हिडिओ वायरल झाला, त्यात माध्यम प्रतिनिधींनी विकास गुप्ताच्या संबंधित काही प्रश्न शिल्पाला विचारले असता, ती म्हणाली, कोण विकास गुप्ता? कुठे आहे विकास गुप्ता? विकास गुप्ताला मी ओळखत नाही? अश्याप्रकारे उत्तरे दिली त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)