बिग बाॅस 12 : श्रीशांत होणार काय घराच्या बाहेर ?

लोणावळा – बिग बाॅस 12 मध्ये श्रीशांतचा ड्रामा पहिल्या दिवसापासूनच बघायला मिळत आहे. लहान सहान मुद्द्यांवर रडत बसने आणि टास्क अर्धवट करण्याच्या सवयीमुळे सलमानने श्रीशांतला यापूर्वी चांगलेच फटकारले आहे. इतकेच नाही तर सलमान खानने श्रीशांतच्या खिलाडू वृत्तीवर प्रश्नचिन्ह उठवले होते.

यातच बिग बाॅस 12 एप‍िसोड मधील झलक सोशल माध्यमांमध्ये बघावयास मिळत आहे यात श्रीशांत रागात रोहितला मारत आहे. ब‍िग बॉसच्या नियमावलीनुसार जर कुठल्याही कंटेस्टेंटने फिज‍िकल अटैक केले असता त्या कंटेस्टेंटला बेघर केले जाते. यामुळे सोशल माध्यमांमध्ये श्रीशांत परत एकदा चर्चेस आला आहे. त्यांचा हिसंक वर्तणुकीमुळे त्याला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढण्यात येईल कि नाही हे येणाऱ्या एपिसोड मध्ये कळेल


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)