बिगर बॅंकिंग वित्त संस्थांकडे सरकारचे लक्ष 

नवी दिल्ली – बेकायदेशीररीत्या परदेशात पैसा जाऊ नयेत यासाठी सरकारने कडक उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. बिगर बॅंकिंग वित्तीय संस्थांच्या माध्यमातूनही असे व्यवहार होऊ शकतात. त्यामुळे सरकारने आवश्‍यक त्या बिगर बॅंकिंग वित्त संस्थांना वित्तीय चौकशी विभागाकडे नोंदणी करण्यास सांगितले आहे.

देशात 9000 संस्थांनी गरज असूनही नोंदणी केलेली नाही. त्याना शक्‍य तितक्‍या लवकर नोंदणी करण्यास अर्थमंत्रालयाने सांगितले आहे. ज्या संस्था नोंदणी करीत नाही त्यांची माहिती या विभागाला मिळत नाही. त्यामुळे त्यांच्याकडून बेकायदेशीररीत्या परदेशात पैसे पाठविले जाऊ शकतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)