बाराव्या दिवशी हवाई दलाकडून जैशचे बारावे 

जैशच्या पुलवामा हल्ल्यानंतर बरोबर बाराव्या दिवशी हवाई दलाने जैशचे बारावे घातले आहे. 12 मिराज फायटर जेट विमाने, 1 हजार किलो बॉंब आणि फक्त दोन मिनिटात दहशतवाद्यांचे सारे अड्डे आणि कंट्रोल रूम उद्‌ध्वस्त. 300 दहशतवादी आणि त्यांचे प्रशिक्षक आणि वरिष्ठ कमांडर ठार.

भारतीय वायुसेनाने पाकिस्तानचे कंबरडे मोडले. जैश-ए-मोहम्मद प्रमुख मसूद अजहरचा मेव्हणा युसूफ अजहर मारला गेल्याची शक्‍यता. पहाटे साडेतीन वाजता केला सर्जिकल स्ट्राईक भारतीय हवाई दलाच्या 12 मिराज जेट विमानांचा हल्ला कामगिरी पूर्ण करून सर्व विमाने सुरक्षितपणे भारतात परत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)