बारामतीमध्ये पासपोर्ट कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी पवारांनी जाग्या केल्या आठवणी

बारामतीमध्ये आज माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते पासपोर्ट कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. यानिमित्ताने शरद पवार यांनी पासपोर्ट संबंधीची आपली एक आठवण ट्विटर द्वारे शेअर केली आहे. आपल्या ट्विटमध्ये शरद पवारांनी १९६२ साली इजिप्त येथे एका अधिवेशनासाठी त्यांची निवड झाल्याने त्यांना आयुष्यात पहिल्यांदा पासपोर्ट काढण्याचा प्रसंग आल्याचे म्हंटले आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)