बाबुल सुप्रियो यांनी पश्चिम बंगाल सरकारमार्फत पुरविलेल्या सुविधा नाकारल्या

कोतकाता : केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो यांनी टीएमसी सरकारने दिलेल्या सर्व सुविधा नाकारण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालच्या सरकारने अनेक गोष्टी विरोधात केल्यात, खुप सामान्य गोष्टी आहेत आणि त्याचा येथे उल्लेख करत नाही. टीएमसी सरकारने दिलेल्या वाहन, गेस्ट हाऊस, पायलट, कार या सर्व सुविधा नाकारण्याचा निर्णय घेतला आहे, असे सुप्रियो यांनी सांगितले.

ते म्हणाले की, राज्य प्रशासनाने त्यांना एक कार पाठवली होती. ज्यामध्ये एअरबॅग नाही, कोणतीही सुरक्षा सुविधा नाही, तर अशा परिस्थितीत महामार्गावर प्रवास करावा लागतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“आजपर्यंत, पश्चिम बंगाल सरकारची कार माझ्या खासगी कारला बॅकअप गाडी म्हणून वापरली परंतु आता मी ती स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यांच्या मदतीशिवाय मी चांगले काम करु शकेन, असेही त्यावेळी बोलताना ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)