बाबुर्डी बेंद येथे डाळिंब चोरी

नगर – येथील बाबुर्डी बेंद गावातील सुधीर मच्छिंद्र चोभे यांच्या शेतातील डाळिंब चोरून नेल्याच्या प्रकरणावरून अज्ञात चोराविरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)