बापूजी साळुंखे कॉलेजात आज वक्‍तृत्व स्पर्धा

कराड – येथील बापूजी साळुंखे महाविद्यालयात शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या जन्मशताब्दी निमित्त जिल्हास्तरीय कनिष्ठ व वरिष्ठ वक्‍तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरूवार दि. 20 रोजी सकाळी 10 वाजता या स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेसाठी जिल्ह्यातील संस्थांतर्गत सर्व कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील स्पर्धक तसेच कराड तालुक्‍यातील विविध महाविद्यालयातील प्रत्येकी दोन स्पर्धक सहभागी होणार आहेत. विजेत्यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)