बागडेवस्ती अंगणवाडीत पोषणआहार सप्ताह

संग्रहित फोटो

चिंबळी- कुरुळी (ता. खेड) बिटमधील बागडेवस्ती येथे अंगणवाडीत पोषणआहार सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यात माताबालक यांना मेथी, शेवगा, पालक, अंडी, केळी, मोड आलेली मटकी, शेगंदाणा, पपई व
टीएचआर मधून बनविलेले लाडू, शंकरपाळी, करंजी आदि पदार्थांचे प्रात्यक्षिक अंगणवाडीसेविका अलका बांगडे यांनी दाखविले तर प्राथमिक उपकेंद्राच्या आरोग्य सेविका एन. एन. तापकीर यानी गोवर रूबीला लसीकरण विषयी महिलांना मार्गदर्शन केले याप्रसंगी सुमारे 50 महिला उपस्थित होत्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)