बलात्कारप्रकरणी एकास आणखी दोन दिवस कोठडी

कराड, दि. 23 (प्रतिनिधी) -पुणे येथील 40 वर्षीय महिलेची फसवणूक करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघांपैकी अनिल थोरात (रा. नडशी, ता. कराड) याला आणखी दोन दिवस पोलीस कोठडी, तर आकाश सावंत आणि प्रा. संपत अडसूळ यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
याप्रकरणी आकाश सावंत (रा. कराड), गणेश गोडसे (रा. विद्यानगर, कराड), अनिल थोरात (रा. नडशी, ता. कराड), प्रा. संपत अडसूळ (रा. विद्यानगर, ता. कराड) यांना अटक केली होती. दरम्यान, या गुन्ह्यातील चौथा संशयीत गणेश गोडसे यांच्या शोधार्थ पथक रवाना झाले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)