बंद फ्लॅटचा दरवाजा उचकटून मुद्देमाल लांबवला

वडगाव बुद्रुक : बंद फ्लॅटचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी घरातील मुद्देमाल लांबवला. हि घटना 19 मार्च ते 21 मार्चच्या दरम्यान अवधुत आर्केड, वडगाव बुद्रुक येथे घडली. दरवाजा उचकटून घरात शिरलेल्या चोरट्यांनी सोन्याचे दागीने, रोख रक्‍कम असा 1 लाख 47 हजारांचा ऐवज लांबविला. मनिषा गोथपागर (31, रा. वडगाव बुद्रुक) यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधीक तपास पोलीस उपनिरीक्षक सोनवणे करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)