बंडगार्डन परिसरातील पाणीपुरवठ्याच्या वेळेत बदल

पुणे – बंडगार्डन पाणीपुरवठा केंद्राकडून विमाननगर-सोमनाथनगर, खराडी-चंदननगर, वडगावशेरी-कल्याणीनगर या प्रभागातील काही ठिकाणच्या पाणीपुरवठ्याच्या वेळेत दि.27 ऑगस्टपासून बदल करण्यात येत आहे, असे प्रशासनाने म्हटले आहे.

बदललेल्या वेळा – प्रभाग क्रमांकाप्रमाणे
प्रभाग क्रमांक -3
– सकाळी 9.45 ते दुपारी 12 – सागर पार्क, सुनीता नगर
– सकाळी 9.45 ते दुपारी 12.30 – बॉम्बेसॅपर्स सोसायटी, धर्मनगर, जगदंबा सोसायटी, धनलक्ष्मी सोसायटी, ग्रेवाल सोसायटी, सोमनाथ नगर, अजंठा सोसायटी, साईकृपा सोसायटी, गार्डेनिया सोसायटी.
– संध्याकाळी 7.30 ते रात्री 11 – सुनीता नगर, मित्रमंडळ, गणेशनगर, दत्तप्रसाद सोसायटी, धनलक्ष्मी सोसायटी

प्रभाग -4
– सकाळी चार ते सात-यशवंतनगर, तुकारामनगर, बोराटे वस्ती, अनुसया पार्क, रक्षक नगर.
– सकाळी 5.30 ते 8 -विडी कामगार वसाहत, यशवंत नगर, दत्त हॉटेल, स्प्रिंग ग्लोरी, स्प्रिंग डेल, कुमार पेरिविकल, गणेशनगर, सर्व्हे नं. 48/4 गल्ली नं 9 ते 14, क्रांती नगर, आपलेघर सोसायटी, तुळजा भवानी नगर, राजाराम पाटील नगर, भनगाई वस्ती, ई ऑन आयटी पार्क परिसर, खराडी गाव, पाटील बुवा वस्ती, समर्थनगर
– सकाळी 6.30 ते 8.30 – दिनकर पठारे वस्ती, एकनाथ पठारे वस्ती, अशोका नगर, ठुबे पठारे नगर, पराशर सोसायटी
– सकाळी 10.30 ते दुपारी 2.30 – साईनगरी, चंदननगर बाजार, शिवराज चौक, खालचा भाग आणि वरचा भाग
– दुपारी दोन ते दुपारी चार – चंदननगर, कल्पतरू, श्रीकृष्ण सोसायटी, संघर्ष चौक, एकता मित्र मंडळ, त्रिमूर्ती सोसायटी, दत्त प्रसाद, प्रीत नगर, बोराटे वस्ती, वृंदावन सोसायटी, राघवेंद्र नगर
– सकाळी 9.45 ते 12.45 – चौधरी वस्ती, सातव वस्ती, शंकर नगर, पंढरी नगर, गुलमोहर
– दुपारी 12.45 ते 2.45 – गणपती सोसायटी, बोराटे वस्ती, आत्माराम पठारे वस्ती, झेन्सार परिसर, थिटे नगर.
– दुपारी 2.45 ते 4.45 – थिटे वस्ती, गल्ली नं एक ते 13 बिश्‍णोई मंदीर, संभाजी नगर
– संध्या.4.15 ते 6.30 – न्याती मिडोज, खराडकर पार्क, क्रांती पार्क, राघोबा पाटील नगर, श्रीकृष्ण सोसायटी
– संध्या. 7.30 ते रात्री 11 – गणेशनगर सर्व्हे नं. 48/1,2,3,4
– सकाळी 8.30 ते रात्री 8.30 – श्रीराम सोसायटी, खुळेवाडी, एअरफोर्स

प्रभाग क्रमांक -5
– पहाटे 5.30 ते सकाळी आठ – रघुवीरनगर, राजेंद्रनगर, वाढेश्वर नगर, सिद्धेश्वर कॉलनी, तावोजी नगर, महादेव नगर, घरकुल सोसायटी, औटी चाळ
– सकाळी 9.45 ते 12.45 – ग्रेवाल सोसायटी, संजय गांधी सोसायटी, प्रसाद रेसिडेन्सी, निनाद सोसायटी, गार्डेनिया सोसायटी
– दुपारी 1.30 ते संध्या. 4 – मुंढवा रस्ता, मारूती नगर
– संध्या 6.30 ते 9.30 – साईनाथ नगर, माळवाडी, गलांडे नगर, मारूती नगर
– संध्या 7.30 ते सकाळी 11 – स्वामी समर्थ मंदीर, ओम सोसायटी, शिवशक्ती, आनंद मंगल सोसायटी, शिलानंद सोसायटी, साईनाथ सोसायटी, आनंद पार्क, श्रीनगर जय हौ. सोसायटी, इंद्रमणी सोसायटी, दिगंबर नगर, नामदेव नगर, भारती कॉलनी, राजश्री कॉलनी, इंदिरानगर, मतेनगर, संभाजीनगर, तावोजी नगर, ममता सोसायटी, पुण्यागरी, बालाजीनगर, माळवाडी, महावीर नगर, व्यंकटेश सोसायटी, प्रेमनगर
– संध्या. 6.45 ते 8.45 – टेम्पोचौक, पोटे नगर, पोटे चाळ, मोझेस वाडी, रामनगर, जयभवानी नगर, मते नगर, प्रसाद नगर, खराडकर नगर.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)