फ्लिपकार्टचा विमा क्षेत्रात प्रवेश 

नवी दिल्ली: फ्लिपकार्ट आता विमा क्षेत्रात प्रवेश करणार आहे. सुरुवातील कंपनी मोबाइल फोन्ससाठी इन्शुरन्स चालू करणार आहे. फ्लिपकार्टला कार्पोरेट एजन्सीजकडून यात काम करणासाठी परवानगी देण्यात आली आहे. कंपनीने बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स सोबत काम करण्याचा करार केला आहे. फ्लिपकार्टने विमा योजनेला कम्प्लीट मोबाईल प्रोटेक्‍शन प्लॅन असे नाव दिले आहे. कंपनी विक्री करण्यात येणाऱ्या मोबाइल फोनसाठी प्रोटेक्‍शन प्रोग्रॅम चालवला जाणार आहे. ही योजना 10 ऑक्‍टोबरपासून चालू केली जाणार असल्याची माहिती कंपनीचे उपाध्यक्ष रवी गरीकिपती यांनी दिली.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)