नवी दिल्ली – फ्युचर ग्रुपकडून इराया या ब्रॅन्डची खरेदी करण्यासाठी चर्चा सुरू आहे. गुजरातमधील अथेना लाईफ सायन्स या कंपनीकडे या आयुर्वेद वैयक्तिक सुरक्षा उत्पादनांच्या ब्रॅंडची मालकी आहे. आयुर्वेदिक तेल, नीम, बासिल साबण, फेशियल मसाज क्रीम, त्वचासंरक्षण क्रीम, फेश वॉश यासारख्या उत्पादनांची निर्मिती इरायाकडून करण्यात येते. या कंपनीची स्थापना 2014 मध्ये करण्यात आली.

सध्या देशातील आयुर्वेद क्षेत्रामध्ये बाबा रामदेव यांची पतंजली, एफएमसीजीतील हिंदुस्थान युनिलिवर, डाबर, कोलगेट पालमोलिव्ह यांचे वर्चस्व

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)