फोर्स मोटर्स- एमटीयू सहकार्य करार

नवी दिल्ली -इंजिन बनविण्यासाठी फोर्स मोटर्सने जर्मनीची कंपनी एमटीयू फ्रेड्रिश्‍फेनबरोबर सहकार्य करार केला असल्याची घोषणा केली. या दोन्ही कंपन्या यासाठी संयुक्‍त प्रकल्प सुरू करणार असून या प्रकल्पात ऊर्जा निर्मिती आणि इतर वाहनांसाठी इंजिन्स बनविण्यात येणार असल्याचे फोर्स मोटर्सने शेअर बाजारांना कळविले आहे. या संयुक्त प्रकल्पात फोर्स मोटर्सचे 51 टक्‍के भागभांडवल असणार आहे. या घडामोडीनंतर कंपनीच्या शेअरच्या भावात वाढ झाली. यामुळे देशांतर्गत गरजेबरोबरच निर्यात वाढीसाठी चालणा मिळणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)