‘फोर्ब्स’च्या यादीत अनुष्काने टॉप 30 मध्ये मिळविले स्थान!

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला फोर्ब्स ’30 अंडर 30 आशिया’च्या 2018 च्या यादीत स्थान मिळाले आहे. इतरांपेक्षा काहीतरी वेगळे कार्य करणाऱ्या लोकांनाच या यादीत स्थान देण्यात आले आहे. 

अनुष्काने एक मॉडेल म्हणून 2007 मध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली होती. यानंतर तिने 2008 मध्ये ‘रब ने बना दी जोडी’ हा सुपरहिट चित्रपट दिला. यासाठी तिला सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा फिल्मफेअर अवॉर्डही मिळाला होता. याशिवाय अनुष्काने बॅण्ड बाजा बारात, ‘जब तक है जान’, ‘पीके’, ‘बॉम्बे वेलवेट’, ‘दिल धडकने दो’, ‘ऐ दिल है मुश्‍किल’, ‘जब हॅरी मेट सेजल’ असे अनेक हिट चित्रपट दिले. या यादीमध्ये अनुष्काबरोबरच भारताची बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधूच्या नावाचाही समावेश आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)