टाइटन अरुम अथवा कॉर्पस फ्लोवर असे या फुलाचे नाव आहे. लंडनमधील कॉर्पस फ्लोवर केव गार्डनमध्ये उमलले आहे. हे फुल साधारणतः ३ मीटर उंचीचे असते. व या फुलाचे वजन १८ किलो असते. या फुलातून एक विशिष्ट प्रकारचा दुर्गंध येत असतो. या फुलांचे आयुषमान केवळ ४८तासांचेच असते.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा
What is your reaction?
0
0
0
0
0
0
0