#फोटो : निकयांका मेहंदी-संगीत सोहळ्याचे फोटो पहिले का?

हिंदी चित्रपटातील देसी गर्ल प्रियंका चोप्रा आणि अमेरिकेतील गायक निक जोनास जोधपूरच्या उम्मेद भवन पॅलेसमध्ये ख्रिश्‍चन आणि हिंदू पद्धतीने विवाहबद्ध झाले. मोजक्या आणि ठराविक पाहुण्यांच्या उपस्थित हा विवाहसोहळा पार पडला. शुक्रवारी संध्याकाळी या दोघांच्या विवाहानिमित्त मेहंदी आणि संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दरम्यान, या लग्नसोहळ्यादरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने कडेकोट व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे त्यांचे लग्नाचे फोटो अद्याप मिळू शकले नाहीत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)