#फोटो : दीपवीरच्या शाही रिसेप्शनचे फोटो पाहिले का?

बॉलीवूडमधील हॉट कपल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांचा १४-१५ नोव्हेंबरला इटलीत शाही लग्नसोहळा पार पडला. बुधवारी दीपवीरने मुंबईत ग्रँड रिसेप्शन दिले. या रिसेप्शनचे फोटो व्हायरल झाले असून दोघेही शाही अंदाजात दिसत आहेत. दरम्यान, याआधी २१ नोव्हेंबर रोजी बंगळुरूतील लीला पॅलेसमध्ये दीपवीरने रिसेप्शन दिले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
26 :heart: Love
0 :joy: Joy
2 :heart_eyes: Awesome
1 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)