#फोटो : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव

पुणे – त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त येथील श्री महालक्ष्मी मंदिरात गुरुवारी दीपोत्सव साजरा करण्यात आला. तसेच श्री पाताळेश्वर मंदिर सेवा समितीतर्फे श्री पाताळेश्वर लेणी व मंदिरामध्येदेखील दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. लेण्यांमध्ये १० हजारांहून अधिक पणत्या प्रजवळीत करण्यात आल्या. यात शाळकरी मुलांसह युवकांनीही सहभाग घेतला.

तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने ट्रस्टच्या १२६ व्या वर्षानिमित्त आणि त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये सुमारे २५ हजार पणत्यांचा आकर्षक दीपोत्सव साजरा करण्यात आला.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)