#फोटो : तुळजा भवानी देवीच्या आजच्या पूजेची छायाचित्रं….

श्री तुळजा भवानी मंदिरामध्ये आज श्री तुळजा भवानी मातेची छत्रपती शिवाजी महाराज यांनी देवीस अर्पण केलेले दांगिने घातलेे आहेत. गोल आकार असलेली छत्रपती शिवाजी महाराज असे नाव असलेली पुतळ्याची माळ, हिरे, मोती, पांचू, रत्नजडीत अलंकार असलेले दागिने घालून देवीची महापूजा करण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांना आई तुळजा भवानी मातेनी प्रसन्न होऊन धर्मरक्षणासाठी भवानी तलवार देवून आशिर्वाद दिला. म्हणून आज देवीसमोर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवलेली असून, भवानी तलवार अलंकार महापूजा अशा स्वरुपात देवीची पूजा मांडण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

श्वेता नारायणकर या दैनिक प्रभातच्या वाचक यांनी ही छायाचित्रं पाठवली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)