#फोटो : तुळजा भवानी देवीच्या शेषशाही अलंकारातील पूजेची छायाचित्रं…

या देवी सर्वभूतेषु
भक्तिरुपेण संस्थिता
नमस्तस्यै, नमस्तयै
नमस्तस्यै नमो नम:

अश्विन शु. ६ शके १९४० सोमवार १५ श्री तुळजाभवानी मातेस शेषशाही अलंकार महापूजा करण्यात आली आहे. या पूजेचे  महत्व असे कि, भगवान विष्णू शेषशय्ये वरती विश्राम करत असताना मातेने यांचे नेत्रकमळात विश्राम घेतला. यावेळी भगवान विष्णू यांच्या मलापासून निर्माण झालेल्या दोन दैत्यांचा वध करण्यासाठी ब्रह्मदेवाने देवीची स्तुती करून देवीस जागे केले आणि अंबामातेने त्यांचा वध केला. त्यानंतर विष्णूने आपली शय्या श्रीदेवीस अर्पण केली. त्यामुळे शेषशाही अलंकार पूजा या रुपात देवीस सजवले जाते.

श्वेता नारायणकर या दैनिक प्रभातच्या वाचक यांनी ही छायाचित्रं पाठवली आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)