हॉलिवूडच्या ‘हॅकनोक’ आणि ‘द परस्युट ऑफ हॅप्पीनेस’ सारख्या चित्रपटांमध्ये झळकलेला अभिनेता विल स्मिथ सध्या भारत भेटीवर आला आहे. यावेळी त्याने ताजमहालला भेट देत फोटोशूट केले व हे फोटोज सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. स्मिथला पाहून याठिकाणी त्याच्या फॅन्सने मोठी गर्दी केली होती.
भारत भेटीत विल स्मिथने अनेक ठिकाणी भेटी दिल्या. ‘स्टूडेंट ऑफ द इयर -२’ चित्रपटाच्या सेटवरही स्मिथने हजेरी लावत करण जोहर आणि रणवीर सिंग यांची भेट घेतली.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा
What is your reaction?
0
0
0
0
0
0
0