#फोटो : कॉमेडी किंग ‘कपिल शर्मा’चा वेडिंग अल्बम

कॉमेडी किंग ‘कपिल शर्मा’ ह्याने काल १२ डिसेंबर रोजी आपल्या गर्लफ्रेंड ‘गिन्नी चतरथ’ हिच्याशी विवाह केला. हा विवाह गिन्नी हिच्या राहत्या घरी जलंधरमध्ये झाला. कपिल-गिन्नी हे दोघे अतिशय रॉयल अंदाजात होते.

कपिलच्या पंजाबी विवाह सोहळ्या मध्ये अनेक टीव्ही कलाकार दिसून आले. चक्रवर्ती, कृष्णा अभिषेक, राजीव ठाकुर, भारती सिंह, हर्ष लिंबाचिया, आरती सिंह, सुदेश लहरी, चंदन प्रभाकर आणि राजीव हे सर्व होते.लग्नासाठी सफेद आणि लाल रंगाच्या सुंदर फुलांची सजावट केली होती . कॉमेडियन साठीचे दुसरे रिसेप्शन मुंबई मध्ये २४ डिसेंबरला होणार असून विवाहानंतर कपिल शर्मा पुन्हा एकदा टीव्ही नव्याने दिसून येणार आहे. लवकरच त्याचा कॉमेडी कार्यक्रम येणार आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)