#फोटो : ‘ईशा अंबानी’ विवाह सोहळा

देशातील विख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांची एकुलती एक मुलगी ‘ईशा अंबानी’ आणि ‘आनंद पीरामल’ यांचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पारपडला असून हा विवाह मुकेश अंबानी यांचा राहत्या घरी म्हणजेच मुंबई मधील एंटीलिया इमारतीमध्ये झाला. या सोहळ्यामध्ये  ‘ईशा अंबानी’ आणि ‘आनंद पीरामल ‘ ह्या जोडीला आशीर्वाद देण्यासाठी अनेक दिग्ज नेते तसेच बॉलिवूड कलाकार देखील आले होते.

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन आणि त्यांची मुलगी आराध्यासह लग्नात पोहचले
 शाहरुख खान ची  पत्नी आणि प्रसीद्ध इंटीरियर डिजाइनर गौरी खान हि देखील या सोहळ्यात पोचली 
 सचिन तेंडुलकर अंबानी परिवाराच्या अतिश जवळचा आहे. तो देखील आपल्या परिवारा सह ह्या विवाह सोहळा आला 
बॉलिवूडचे ‘ दिपवीर ‘ देखील आपल्या हटके अंदाजात आले होते 
 माजी राष्ट्रपति ‘प्रणव मुखर्जी ‘ देखील आले, त्यांचे स्वागत अनिल अंबानी ह्यांनी केले. 
सध्या नवीनच लग्न झालेले निक जोनस आणि प्रियंका चोपड़ा हे नवविवाहित जोडपे देखील आले होते 
इंडियन क्रिकेटर हरभजन सिंह आणि पत्नी गीता बसरा हे देखील या सोहळ्यात दिसून आले
बॉलिवूडचा प्रसिद्ध फॅशन डिझाइनर मनीष मल्होत्रा
मुंबईतील अंबानी कुटुंबीयांच्या अँटिलिया या आलिशान इमारतीत  ईशा अंबानी ‘ आणि ‘आनंद पीरामल ‘ यांचा विवाहसोहळा संपन्न झाला.
 मुंबईतील (अंबानी कुटूंबाचे घर ) अँटिलिया इमारत ‘ईशा अंबानी’ हिच्या विव्हासोळ्यासाठी सज्य 
 चित्रपट जगतातले महानायक अमिताब बच्चन देखील , पत्नी बरोबर आले होते
 आमिर खान आणि किरण राव 
 माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम
 सुपरस्टार रजनीकांत, पत्नी लता हे देखील या सोहळ्यात आले होते 
जग विघ्यात उद्योगपति रतन टाटा.
मनसे अध्यक्ष राजठकारे 
ईशा अंबानी ‘ आणि ‘आनंद पीरामल ‘ यांचा विवाह सोहळा पारंपरिक पद्धतीने पार पडला 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)