#फोटो : ‘ईशा अंबानी’ आणि ‘आनंद पीरामल’ यांचे पुन्हा फोटो व्हायरल

देशातील विख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांची एकुलती एक मुलगी ‘ईशा अंबानी’ आणि ‘आनंद पीरामल’ यांचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पारपडला होता. हा विवाह मुकेश अंबानी यांचा राहत्या घरी म्हणजेच मुंबई मधील एंटीलिया इमारतीमध्ये झाला होता. या सोहळ्यामध्ये  ‘ईशा अंबानी’ आणि ‘आनंद पीरामल ‘ ह्या जोडीला आशीर्वाद देण्यासाठी अनेक दिग्जनेते तसेच बॉलिवूड कलाकार देखील आले होते. या विवाह सोहळातील फोटोना सोशल माध्यमांमध्ये चांगलीच पसंती मिळाली आहे.

या विवाह सोहळ्यानंतर आज सोशल माध्यमांमध्ये पुन्हा एकदा ‘ईशा अंबानी’ आणि ‘आनंद पीरामल’ यांचा फोटोला काही मिनिटांतच लाखोंच्या घरात लाईक मिळाले आहे. या फोटोमध्ये ईशा अंबानी आणि ‘आनंद पीरामल’ या जोडप्यांनी डिझाइनर सभ्यसाचीचे  पिवळ्या रंगाचे  आउटफिट घातले आहे. यामुळे पुन्हा एकदा सोशल माध्यमांमध्ये  यांचे फोटो वायरल होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)