#फोटोफिचर: स्वातंत्र्यदिनाची जय्यत तयारी सुरु…

येत्या १५ ऑगस्टला आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७१ वर्ष पूर्ण होत आहेत. स्वात्रंत्र्यदिनामुळे भारतभर आनंदाचे वातावरण असून स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी जय्यत तयारी सुरु आहे. स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी सुरु असलेल्या तयारीची ही काही छायाचित्रे…

गुवाहाटी येथील आसाम खादी भांडाराच्या महिला राष्ट्रध्वज तयार करताना
स्वातंत्र्यदिन निम्मित्ताने नवी दिल्ली येथे मुस्लीम महिलांनी तिरंगा मोर्चाचे आंदोलन केले होते
लखनऊ येथील रस्त्यांवर एक महिला झेंड्यांची विक्री करताना
शिमला येथील पोलीस दल स्वातंत्र्यदिन निम्मित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘परेड’ची तयारी करताना
स्वातंत्र्यदिन निम्मित्ताने लाल किल्ल्या भोवती आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)