फेसबुकवर योगी आदित्यनाथ ठरले लोकप्रिय मुख्यमंत्री

लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे फेसबुकवर देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत. सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या क्रमवारीनुसार योगी आदित्यनाथ यांना पहिले स्थान मिळाले आहे.

राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांना दुसरे आणि तिसरे स्थान मिळाले आहे. जानेवारी 2017 ते डिसेंबर 2017 या कालावधीत राजकीय नेत्यांच्या फेसबुक पेजचा अभ्यास करून सदर क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. देशभरातील मुख्यमंत्र्यांबरोबरच विविध सरकारी विभाग, मंत्रालयने आणि राजकीय पक्षांच्या फेसबुक पेजचा अभ्यास करूनही वेगवेगळी क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)