बालाजी देडगाव – नेवासा तालुक्‍यातील बालाजी देडगाव येथे फेअरबॅंक मेमोरियल चर्च देडगावचा 160 वा वर्धापन दिन तसेच चर्चचे नुतनीकरण व पुर्नसमर्पण व हिवाळे परिवार संमेलनाचे आयोजन शनिवार दि.19 ते 20 मे दोन दिवसीय कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे येथील चंद्रकांत काळे हे राहणार असून प्रमुख मान्यवर म्हणून माजी आमदार शंकरराव गडाख, सुनिल भंडारी, संतोष गुगळे, डि.जी.भांबळ, नेवासा पंचायत समिती सभापती सुनिताताई गडाख, चर्च कमिटीचे अध्यक्ष माजी सरपंच रमेशदादा हिवाळे, चर्च कमिटीचे कारभारी बाबुराव हिवाळे, दानियल हिवाळे, संजय हिवाळे, सत्यदान हिवाळे, सुरेश हिवाळे, अण्णा हिवाळे, बथुवेल हिवाळे, दिवाकर हिवाळे, योसेफ हिवाळे उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)