जाहीर प्रतिक्रिया देण्यास फिल्म इंडस्ट्री घाबरते

 सोशल मिडियामुळे बॉलिवूडकरांना त्रास 

जर कोणी पुस्तक काढले तर लोकांना अडचण नसते, लेख लिहिला तर अडचण नसते पण फिल्म रिलिज केली की विरोधाला सुरुवात होते. तोडफोडीला सुरुवात होते. आता तर सोशल मिडियामुळे फिल्म इंडिस्ट्रीतील लोकांना प्रायव्हसी नावाची गोष्टच उरली नाही. लोकं वाटेल ते सोशल मिडियावर बोलतात.
मधुर भांडारकर, दिग्दर्शक

पुणे – आज जे पद्मावतबद्दल झालं तेच काही दिवसांपूर्वी माझ्याबरोबर झाले होते. जेव्हा विश्‍वरुपम रिलिज झाला, जेव्हा इंदू सरकार रिलिज झाला तेव्हा पण असाच विरोध झाला, परंतु फिल्म इंडस्ट्रीमधील कोणीच मला सपोर्ट केला नाही. फिल्म इंडस्ट्रीमधील लोक जाहीर पाठिंबा देण्यास किंवा प्रतिक्रिया देण्यास घाबरतात. त्यात सोशल मिडियावर ट्रोल होण्याच्या भितीने ते पुढे येऊन विरोध करत नाहीत,  असे मत दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनी व्यक्‍त केले. एशियन फिल्म फेस्टिवलमध्ये इंदू सरकारचा शो ठेवण्यात आला होता. त्यापूर्वी त्यांची मुलाखत घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.

-Ads-

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)