फिफा विश्वचषक : आजचे सामने (28-06-2018)

आजच्या लढती- दि. 28-06-2018

1) जपान (61) – प्रमुख खेळाडू- गोलरक्षक नाकामुरा, गेन शोजी, गोटोकू साकाई, शिंजी ओकाझाकी, युया ओसाको व रयोटा ओहशिमा
विरुद्ध पोलंड (8)- प्रमुख खेळाडू- गोलरक्षक फॅबियान्स्की, मॅसिएज रायबस, डेव्हिड कॉवनेकी व रॉबर्ट लेवान्डोव्हस्की ठिकाण- व्होल्गोग्राड अरेना
सामन्याची वेळ – रात्री 7-30


2) सेनेगल (27) – प्रमुख खेळाडू- कॅलिडू कौलिबाली, सॅलिफ सेन, बाडाव एन्डिआये, इस्माइला सार व केइटा बाल्डे डियाव
विरुद्ध कोलंबिया (16)- प्रमुख खेळाडू- गोलरक्षक ऑस्पिना, जोस फर्नांडो क्‍वाड्राडो, रॅडामेल फाल्काव, जोस इझक्‍विएर्डो व कार्लोस सॅंचेझ
ठिकाण- समारा अरेना
सामन्याची वेळ – रात्री 7-30


3) पनामा (55) – प्रमुख खेळाडू- इस्माईळ डियाझ, गॅब्रिएल टॉरस, ब्लास पेरेझ, जोस लुईस रॉड्रिगेझ व ऍब्दिएल तेझदा
विरुद्ध ट्युनिशिया (21)- प्रमुख खेळाडू- साबेर खलिफा, बसिर स्रारफी, अहमद खलील, नईम स्लिटी व अनिस बद्री
ठिकाण- मोर्डोव्हिया अरेना
सामन्याची वेळ – रात्री 11-30


4) इंग्लंड (13) – प्रमुख खेळाडू- हॅरी केन, रहीम स्टर्लिंग, डॅनी वेलबेक, मार्कस रॅशफोर्ड व जॉर्डन हेंडरसन
विरुद्ध बेल्जियम (3)- प्रमुख खेळाडू- रोमेलू लुकाकू, ड्राईज मेर्टेन्स, मिशी बात्शुआयी, एडेन हॅझार्ड व केविन डी ब्रुईन
ठिकाण- कॅलिनिग्राड स्टेडियम
सामन्याची वेळ – रात्री 11-30

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)