फिफा विश्वचषक : आजचे सामने (27-06-2018)

आजच्या लढती- दि. 27-06-2018 

1) मेक्‍सिको (15) – प्रमुख खेळाडू- जेव्हियर हर्नांडेझ, कार्लोस व्हेला, आन्द्रेस ग्वार्दादो, हेक्‍टर हरेरा व जोनाथन सांतोस.
विरुद्ध स्वीडन (24)- प्रमुख खेळाडू- ओला टॉईव्होनेन, जॉन गिडेट्टी, मार्कस बर्ग, एमिल फोर्सबर्ग व सेबॅस्टियन लार्सन
ठिकाण- येकाटेरिनबर्ग
सामन्याची वेळ – रात्री 7-30 


2) जर्मनी (1) – प्रमुख खेळाडू- मारियो गोमेझ, टिमो वेर्नेर, इल्केस गुंडोगॅन, सॅमी खेदिरा व टोनी क्रूस.
विरुद्ध कोरिया (57)- प्रमुख खेळाडू- हवांग हीचॅन, किम शिनवूक, सोन ह्यूंगमिन, मून सेओनमिन व ली सेयुंगवू
ठिकाण- कझान अरेना
सामन्याची वेळ – रात्री 7-30


3) सर्बिया (34) – प्रमुख खेळाडू- अलेक्‍झांडर मित्रोविच, नेमांजा रॅडोन्जिक, लुका जोव्हिक, अलेक्‍झांडर प्रिजोविक व ब्रॅनिस्लाव्ह इव्हानोविच.
विरुद्ध ब्राझिल (2)- प्रमुख खेळाडू- नेमार सांतोस (ज्यु.), रॉबर्टो फर्मिनो, जीझस, दिएगो कोस्टा व जोस पॉलिन्हो.
ठिकाण- मॉस्को
सामन्याची वेळ – रात्री 11-30


4) स्वित्झर्लंड (6) – प्रमुख खेळाडू- हॅरिस सेफरोव्हिच, मारिओ गॅव्हरानोविच, झेर्डान शाकिरी, गेल्सन फर्नांडिस व व्हेलन बेहरामी
विरुद्ध कोस्टा रिका (23)- प्रमुख खेळाडू- डेव्हिड गुझमन, जोएल कॅम्पबेल, ख्रिस्तियन बोलॅनोस व जोहान व्हेनेगास
ठिकाण- निझनी नोव्हगोरोड
सामन्याची वेळ – रात्री 11-30

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)