फलटण आगारात आंबेडकरांना अभिवादन

दुधेबावी – भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त फलटण आगारात आंदराजली वाहण्यात आली. आगार व्यस्थापक राहुल कुंभार यांच्याहस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेस पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.

यावेळी स्थानक प्रमुख हनुमंत फडतरे, वाहतुक निरीक्षक दत्तात्रय महानवर, स. वाहतुक निरीक्षक धीरज अहिवळे, वाहतूक नियंत्रक अमोल वडगावे, वरिष्ठ लिपीक प्रशासन पंकज वाघमारे, हेंद्रे, माजीसुरक्षा रक्षक पी.एस.अडसूळ, श्रीपाल जैन यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)