फरहान अख्तरने केले चक्क ‘एक्‍स’ पत्नीच्या प्रियकराचे कौतुक

फरहान अख्तर आणि त्याची घटस्फोटित पत्नी अधुना भबानी यांनी अजूनही आपली मैत्री कायम टिकवली आहे. फरहानने अधुनाचा चर्चित प्रियकर निकोला मोरिआ यांच्या फोटोवर कमेंट केली आहे. ही कमेंट पाहून चाहत्यांना आश्‍चर्याचा धक्काच बसेल.

फरहानने चक्क मोरोआ यांचे कौतुक केले आहे. त्यांच्या इन्स्टाग्रामवरील छायाचित्राखाली ते किती छान दिसत आहेत आणि त्यांचे कपडेही खूप सुंदर आहेत, असे त्याने म्हटले आहे. यावरून फरहान आणि अधुना यांच्यात घटस्फोटानंतरही सर्व काही आलबेल असल्याचे स्पष्ट दिसत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)