प्लॅस्टिकबंदीची कडक अंमलबजावणी होणार?

पुणे –  प्लॅस्टिक बॅग मॅन्युफॅक्‍चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया (पीबीएमएआय) या मुंबईस्थित संस्थेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना नेता आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या समोर 50 मायक्रोनहून कमी असलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांचे समूळ उच्चाटन करण्याची योजना मांडली.

अशा पिशव्यांवर बंदी असूनही महाराष्ट्रात त्यांचा सर्रास वापर सुरू आहे. नीमित पुनामिया (पीबीएमएआय- सचिव) यांनी अशा स्वरूपाच्या प्लॅस्टिक     पिशव्यांच्या वापरावरील दंड रु. 25000 पर्यंत वाढविण्याची तसेच अनधिकृत मालावर रु. 200 प्रति किलोचा अधिक दंड व ताब्यात घेण्याचे आवाहन केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)