प्लास्टिक मुक्तीसाठी कापडी पिशव्याचे वाटप

पुणे :  राज्यशासनाने पर्यावरण संर्वधनासाठी गुडी पाडव्या पासून राज्यभरात प्लास्टिक बंदी केली आहे. या निर्णयाला पाठींबा देण्यासाठी तसेच शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी कापडी पिशव्या टाळाव्यात या उद्देशाने स्थायी समिती सदस्या आणि नगरसेविका मंजूषा नागपूरे यांच्याकडून प्रभागात सुमारे 2 हजार कापडी पिशव्याचे वाटप करण्यात येणार आहे. गुडीपाडव्या पासूनच या पिशवी वाटपाच्या उपक्रमास सुरूवात करण्यात आली आहे. प्रभागातील काही नागरिकांना त्यांच्या घरी जाऊन ही पिशवी देत ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी प्लास्टिक मुक्तीला हतभार लावावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. भाजप शहर उपाध्यक्ष दिपक नागपूरे यांच्यासह भाजप कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक यावेळी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)