प्रोस्टेट ग्रंथीवर विना ऑपरेशन उपचार (भाग एक )

तंतूयुक्त आणि पाण्याने भरलेल्या पण कॅलरी कमी असलेल्या पदार्थांनी तुमचे पोट भरण्याचा प्रयत्न करा. येथे भुकेच्या सणक्‍यांशी लढण्यासाठी काही सामान्य टप्पे आणि मनोरंजक, आरोग्यकारक अल्पोपहाराचे विकल्प दिले आहेत…

प्रोस्टेट ग्रंथीला सुज येण्याची शक्‍यता 80 ते 90% लोकांमध्ये असते. वाढत्या वयानुसार पुरुषांमध्ये ही लक्षणे आढळतात. यापैकी 70% केसेसमध्ये शस्त्रक्रियेची गरज नसते. ऑपरेशन न करता केवळ झठजडढखनएठ -(प्रोस्टेट केअर मेडीसीन) द्वारे प्रोस्टेट ग्रंथीची सूज व संसर्ग पूर्णपणे बरा करता येऊ शकतो. प्रोस्टेट केअर मेडिसीनवरील हे विशेष संशोधन आहे. या उपचाराने आजपर्यंत हजारो रुग्ण ठीक झाले आहेत.

प्रोस्टेट ग्रंथीला सूज असण्याची लक्षणे –

लघवी पूर्णपणे होत नाही,वारंवार लघवीची भावना होणे,लघवीची तीव्र इच्छा होऊन सुद्धा लघवी न होणे,विशेषतः रात्री वारंवार लघवीसाठी उठणे,ओटीपोट सारखे गच्च वाटणे, वारंवार लघवीचे इन्फेक्‍शन होणे,लघवीची तीव्र जळजळ होणे, लघवी थेंब थेंब होत राहणे, लघवीवर ताबा नसणे.

प्रोस्टेट ग्रंथीचे महत्त्वाचे कार्य म्हणजे वीर्याचे पोषण करणे व ते नलिकेतून बाहेर पडण्यास मदत करणे. वाढत्या वयानुसार हार्मोन असंतुलित होतात. यामुळे ग्रंथीचे कार्य बिघडते. ग्रंथीला सूज येते किंवा संसर्ग होवू शकतो. सूज आल्यामुळे ग्रंथीच्या आकाराचा दाब मुत्रनलिकेवर पडतो. वाढत्या दाबामुळे मुत्राविरोध होतो. शस्त्रक्रियेमध्ये प्रोस्टेटचा वाढलेला भाग काप करून काढला जातो; परंतु 4 ते 6 महिन्यांच्या कालावधीनंतर पुन्हा याची वाढ होण्याची शक्‍यता असते.

इतर उपचार पध्दतीपेक्षा झठजडढखनएठ (प्रोस्टेट केअर मेडिसिन) उपचार पध्दत प्रोस्टेटची सूज कमी करण्यासाठी परिणामकारक आहे. शस्त्रक्रिया करून देखील कही रुग्णांमध्ये फायदा होत नाही. अशा रुग्णांना मूत्रमार्गातून नलिका (कॅथेटर) बसवल्यामुळे मूत्रमार्गामध्ये अवरोध तयार होतात. हा शस्त्रक्रियेचा फार मोठा साईट इफेक्‍ट आहे.  मुळे किडनीसहित संपूर्ण मूत्रवहन संस्थेवर दुष्परिणाम होतात.

 (PROSTIZER) प्रोस्टेट केअर मेडिसीन म्हणजे काय ?

(PROSTIZER) हे काही विशिष्ट औषधांचे कॉम्बिनेशन आहे. प्रोस्टेटच्या आजाराची तीव्रता व उपलब्ध उपचार पध्दतीमुळे होणारे साईटइफेक्‍टस्‌ टाळण्यासाठी ही विशेष उपचार पध्दत संशोधीत करण्यात आलेली आहे. प्रोस्टेट केअर मेडिसीनची परिणामकारकता 90% पेक्षा ही जास्त आहे. होमिओपॅथिक मायझमेटिक औषधे व इतर biochemic  घटक यापासून या औषधाची निर्मिती करण्यात येते.

प्रोस्टेट ग्रंथीची सूज शस्त्रक्रिया न करता पूर्ण पणे कमी करण्यासाठी हे गेल्या 10 वर्षांपासून वापरण्यात येत आहे. या उपचारामुळे मुत्रविकारामध्ये लक्षणीय सुधारणा दिसून येते. वयोवृध्द रुग्ण, डायबेटीसचे पेशंट, हार्टचे पेशंट ज्यांना शस्त्रक्रिया करुन घ्यावयाची नाही अशा प्रत्येक रुग्णांनी याचा अनुभव घ्यावा. दीर्घ काळापासून घेण्यात येणाऱ्या अलोपॅथिक औषधांमुळे आलेली लैंगिक शिथिलता prostizer मुळे  कमी होते. ग्रंथीचे कार्य नॉर्मल होते. लघवीची जळजळ व इतर लक्षणांमध्ये एक महिन्यांमध्ये विलक्षण बदल जाणवतो.

डॉ. संजय राठोड


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)