प्रोस्टेट ग्रंथीवर विना ऑपरेशन उपचार (भाग दोन)

जेव्हा प्रोस्टेट ग्रंथीची सूज अतिशय वाढते तेव्हा याचे दुष्परिणाम जाणवतात. अशा वेळी रुग्ण लघवीचे प्रमाण वाढण्यासाठीचे उपचार घेतो. यामुळे सूज कमी न होता त्रास वाढतो. मुत्रनलिका बंद होण्याची प्रक्रिया वाढते. प्रोस्टेटची सूज वाढल्यामुळे किडनी मूत्रसंस्थेवर दुष्परिणाम सुरु होतात. किडनींवर सूज येते. मुत्राशय व किडनीमध्ये मुतखडे तयार होतात. किडनीमध्ये सूज येऊन Cyst होण्याचे प्रमाण वाढते. व किडनींची कार्यक्षमता कमी होते. मुत्राशयाची लवचिकता कमी होते. मुत्राशयाचा दाह होते. व ते पूर्णपणे काम करीत नाही.

युरिन इन्फेक्‍शन वारंवार होते. लघवी पूर्णपणे साफ न झाल्यामुळे दोन्ही किडनींवर दाब आल्यामुळे कार्यक्षमता कमी होवून किडनी खराब होण्याची शक्‍यता असते. युरिक ऍसिड वाढल्यामुळे मोठ्या आकाराचे मुतखडे किडनी, मूत्रनलिका व मुत्राशयामध्ये तयार होतात. ज्या रुग्णांना प्रोस्टेट ग्रंथीचा त्रास फार वर्षापासून आहे. त्यांनी (PS­) टेस्ट करुन घ्यावी. झडचे वाढलेले प्रमाण प्रोस्टेटचा कॅन्सर असण्याचे लक्षण आहे. वेळीच उपचार न केल्यामुळे असे घडू शकते. प्रोस्टेट ग्रंथिच्या कॅन्सर साठी PROSTIZER-gold हे उपचार योग्य परिणाम करतात. प्रोस्टेट केअर मेडीसीनच्या वापरामुळे प्रोस्टेटचे योग्य उपचार विनाऑपरेशन सहज शक्‍य आहेत.

     PROSTIZER- प्रोस्टेट केअर मेडीसीन

कोणत्याही वयाच्या रुग्णांवर योग्य परिणाम करते. शिवाय आजार फार वर्षांपासून असेल तरीसुध्दा याचे चांगले परिणाम दिसून येतात. हे मेडिसीन प्रोस्टेट ग्रंथीचे कार्य सुधारून त्यांचे आकारमान सामान्य करण्यासाठी उपयोगी आहे. साधारण 6 ते 8 महिन्यांमध्ये सोनोग्राफी रिपोर्टस्‌ सामान्य होतात. सुज जास्त असल्यास उपचाराचा कालावधी वाढू शकतो. ज्या रुग्णांचे रिपोर्टस्‌ या उपचाराने नॉर्मल आले आहेत त्यांनी वरील उपचार कायमस्वरूपी घेतल्यास पुन्हा प्रोस्टेटची सूज येत नाही व PS­ सामान्य राहातो, ज्यामुळे प्रोस्टेटचा कॅन्सर होण्याची शक्‍यता कमी होते.

डॉ. संजय राठोड


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)