‘प्रेमानंद गज्वी’ 99व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी   

मुंबई: ज्येष्ठ नाटककार आणि लेखक प्रेमानंद गज्वी 99व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष झाले आहेत, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ९८व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या मावळत्या अध्यक्षा किर्ती शिलेदार यांच्याकडून ते पदभार स्वीकारणार आहेत.

नाट्य संमेलन समिती ह्या ठिकाणांचा दौरा करून संमेलनाचे अंतिम ठिकाण लवकरच ठरवणार आहे. नाट्य संमेलनाचे ठिकाण लवकरच जाहीर होणार असून, नागपूर, लातूर , पिंपरी चिंचवड या ठिकाणांची नावं स्पर्धेत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)