प्रीती झिंटाने चाहत्याला दिले ‘हे’ रिटर्न गिफ्ट

बॉलिवूड अभिनेत्री आणि किंग्ज इलेव्हन पंजाबची को-ओनर प्रीती झिंटा सध्या एका वेगळ्याच विषयामुळे चर्चेत आली आहे. प्रीतीची एक झलक बघण्यासाठी तिचे चाहते काहीही करण्यास तयार आहेत. असाच काहीसा प्रत्यय मैदानात बघावयास मिळाला. एक चाहता गर्दीमधून वाट शोधत प्रीतीसाठी चक्क एक गिफ्ट घेऊन आला. ग्राउंडमधून ड्रेसिंग रूमकडे जात असलेल्या प्रीतीच्या दिशेने तो धावत गेला. त्याने रिक्वेस्ट करीत प्रीतीला तारांच्या जाळीवरून एक गिफ्ट दिले. 

चाहत्यांचे ते गिफ्ट बघून प्रीती काहीशी घाबरली. तिने सुरुवातीला ते घेण्यास नकार दिला. मात्र त्याने केलेली विनवणी बघून तिने ते गिफ्ट स्वीकारले. तसेच चाहत्याला रिर्टन गिफ्ट म्हणून फ्लाइंग किस देताना त्याला थॅँक्यू म्हटले. यावेळी आजूबाजूला उपस्थित असलेल्या लोकांनाही चाहत्यांचा हा अंदाज चांगलाच भावला.

 

Awww how sweet of her ?? We’ve seen Preity Zinta distributing gifts and tees at IPL matches this season… but in her previous match she was at the receiving end of some fan love… a guy got a gift for her!! He kept calling out and actually managed to slip his gift into her hands… Preity gave him a cute smile and a flyin’ kiss… must’ve been the beshhhht day of his life ?? FOLLOW ? @voompla INQUIRIES ? @ppbakshi . #voompla #bollywood #preityzinta #bollywoodstyle #bollywoodfashion #bollywoodactress #shocute #shoshweet #kalhonaho #salaambamaste #momentslikethis❤️ #onceinalifetimemoment #onceinalifetimeexperience #fanboys #fanboyforlife #kingsxipunjab #kxip #cricketfever #soniceofyou #funtyms #bestdayoflife #bestdayofmylife #bestdayeva #bestdayeverrr #indianactress #bollywoodactresses #bollywoodstylefile

A post shared by Voompla (@voompla) on


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)